माझ्या शब्द भांडारातून निघतो
एक एक शब्द तो शब्द..
चिंब भीजविणारा एक शब्द.. पावसाचा;
एक एक शब्द तो शब्द..
चिंब भीजविणारा एक शब्द.. पावसाचा;
रणरणत्या उन्हात परेशान करणारा
एक शब्द.. उन्हाचा;
आपल्या गारव्याने
सर्वाना शहारे आणणारा
एक शब्द.. हिवाळ्याचा;
आपल्या बाळाला जीव लावणारा
एक शब्द.. त्या आईचा;
मातापित्यांच्या कष्टाचे चीज करणारा
एक शब्द.. त्या मुलांचा;
आपल्याच एका प्रियकर/प्रेयसीसाठी
जीव लावणारा एक शब्द.. एका प्रेमाचा;
आपल्या गुरूची शिकवण मनात ठेवून
यशस्वी होणारा एक शब्द.. त्या विद्यार्थ्याचा;
ही सारी शब्दांची मांदियाळी सादर करतो
एक एका शब्दरूपाने.. माझ्याच/आपल्या माणसांसाठी;
© आदित्य अ. जाधव...!!!
तुमचे एक एक लाइक्स या पेजला
खूप महत्वाचे आहे.. विनंती अशी की..
हे पेज लाइक करण्यास नका विसरू मित्रानो...
https://www.facebook.com/AdityaAJadhav
एक शब्द.. उन्हाचा;
आपल्या गारव्याने
सर्वाना शहारे आणणारा
एक शब्द.. हिवाळ्याचा;
आपल्या बाळाला जीव लावणारा
एक शब्द.. त्या आईचा;
मातापित्यांच्या कष्टाचे चीज करणारा
एक शब्द.. त्या मुलांचा;
आपल्याच एका प्रियकर/प्रेयसीसाठी
जीव लावणारा एक शब्द.. एका प्रेमाचा;
आपल्या गुरूची शिकवण मनात ठेवून
यशस्वी होणारा एक शब्द.. त्या विद्यार्थ्याचा;
ही सारी शब्दांची मांदियाळी सादर करतो
एक एका शब्दरूपाने.. माझ्याच/आपल्या माणसांसाठी;
© आदित्य अ. जाधव...!!!
तुमचे एक एक लाइक्स या पेजला
खूप महत्वाचे आहे.. विनंती अशी की..
हे पेज लाइक करण्यास नका विसरू मित्रानो...
https://www.facebook.com/AdityaAJadhav

